











गावाची माहिती
कळवण तालुक्यात गोबापुर हे खेडे गाव आहे.गोबापुर हे नाव पुर्वीच्या काळात या गावात गोबरगॅस होती म्हणुन या गावाला गोबापुर हे नावं देण्यात आले. गोबापुर या गावातील लोकांच्या मुख्य व्यवसाय शेती आहे. या गावातील लोकांच्या मुख्यता: शेतीवर प्रमाणात भर दिला जातो. तसेच गोबापुर गावातील सुधारणा साधारपणे परिस्थिती चांगली आहे.या गावात मराठी शाळा आहे.व अंगणवाडी आहे.
श्री. गंगाधर शंकर खांडवी
सरपंच
श्री. यशवंत रामा गवळी
उपसरपंच
श्री. कपिल पोपट बिन्नर
ग्रामसेवक
आमच्या गावात दरवर्षी विविध धार्मिक व सांस्कृतिक सण उत्साहाने साजरे केले जातात. गावकरी एकत्र येऊन भक्तीभावाने सहभागी होतात.

सामाजिक एकोपा वाढावा म्हणून ग्रामपंचायतीमार्फत विविध उत्सव, सामुदायिक समारंभ आणि लोककला कार्यक्रमांचे आयोजन नियमितपणे करण्यात येते.

शैक्षणिक आणि आरोग्य जनजागृतीसाठी गावात विविध शिबिरे, कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन वारंवार केले जाते.

गावातील तरुण व महिलांच्या विकासासाठी प्रशिक्षण शिबिरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते, ज्यामुळे सर्वांगीण विकास साधला जातो.












प्रशासकीय अधिकारी
मा. श्री ओंकार पवार
मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे
मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे
मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ
श्री. रमेश ओंकार वाघ
श्रीमती वंदना दशरत सोनवणे
श्री. युवराज सयाजी सोनवणे
ALL RIGHTS RESERVED
A.S.Computer Services, Kalwan
9850080709 / 9511231137
